ग्रामपंचायत मोराळे
परंपरेचा वारसा आणि प्रगतीचं प्रतीक.
ग्रामपंचायत
मोराळे
मोराळे हे गाव मेहनत, माती आणि माणुसकीने समृद्ध झालेलं एक प्रगतिशील गाव आहे.




आदरणीय मान्यवर

श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री

सुनेत्रा अजीत पवार
उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. योगेश कदम
माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. एकनाथ डवले
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
विभागीय आयुक्त (पुणे)
कर
वसुली


ग्रामपंचायत कार्यकारणी
गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी निवडून आलेले सरपंच व उपसरपंच हे ग्रामपंचायतीचे प्रमुख जबाबदार प्रतिनिधी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात प्रगती, पारदर्शकता आणि एकात्मतेची वाटचाल सुरू आहे.

सौ. प्रियांका अक्षय शिरतोडे
Sarpanch

श्री. बबन आबा पाटील
Up-Sarpanch

श्री. अमोल आनंदा कदम
Grampanchayat Adhikari
लोकसेवा हक्क अधिनियम
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत विहित सेवा ऑनलाइन प्रदान करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले आहे. या पोर्टलद्वारे, नागरिक त्यांच्या घरबसल्या इच्छित सेवेसाठी अर्ज करू शकतील, शुल्क भरू शकतील, अर्जांचा मागोवा घेऊ शकतील इत्यादी. सेवा प्राप्त करण्याच्या एकूण प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास हेल्पलाइनद्वारे मदत देखील उपलब्ध आहे. सेवा हमी कायद्याअंतर्गत २२४ सेवांचा समावेश आहे.

त्वरित माहिती
1,594
लोकसंख्या
3
प्रभाग
546
घरसंख्या
314.27H
एकूण क्षेत्रफळ
88.81 %
साक्षरता दर
2
पाण्याचे स्त्रोत
आमची उत्पादने
Best Sellers
ताज ्या बातम्या व अद्यतन
पंचायत संदेश.
गावाचा विकास हा प्रत्येकाच्या सहभागातूनच शक्य आहे — चला, एकत्र येऊन आपल्या गावाला आदर्श बनवूया!
वेलकम व्हिडिओ
प्रगती मीटर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत लोकवर्गणी व योगदानाबद्दल आभार
ग्रामपंचायत मोराळे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध विकासकामांसाठी गावातील मान्यवर व्यक्ती व संस्थांकडून उत्स्फूर्त लोकवर्गणी प्राप्त झाली आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला मोठा हातभार लागला आहे.
सदर योगदानाबद्दल ग्रामपंचायत खालील मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते:
🔹 भारती सहकारी बँक
श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी रुपये २,५०,०००/- इतकी उदार देणगी दिली आहे.
🔹 मा. श्री. प्रदीप आप्पा कदम (रा. बांबवडे, ता. पलूस)
जिल्हा परिषद शाळेसाठी सौर (सोलर) यंत्रणा उभारणीसाठी रुपये १,५०,०४४/- इतकी देणगी दिली आहे.
🔹 प्रशांत पांडुरंग पाटील (रा. मोराळे)
जिल्हा परिषद शाळेसाठी CCTV कॅमेरे बसविण्यासाठी रुपये १७,०००/- इतकी मदत केली आहे.
🔹 गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ
एकूण रुपये २१,०००/- लोकवर्गणी स्वरूपात योगदान दिले आहे.
ग्रामविकासासाठी केलेल्या या सर्व मान्यवरांच्या सहकार्यामुळे गावातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक सुविधा अधिक बळकट होत आहेत. अशा प्रकारच्या सहकार्यामुळे ग्रामविकासाला गती मिळत असून इतरांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण होत आहे.
ग्रामपंचायत मोराळे तर्फे सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
