top of page
ग्रामपंचायत मोराळे
Search


✨ ग्रामपंचायत मोराळे जनजागृती उपक्रम
ग्रामपंचायत मोराळे — जनजागृती उपक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दिनांक 19/11/2025 रोजी मोराळे गावात कुष्ठरोग तपासणी मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमामध्ये आरोग्य विभागाच्या टीममार्फत गावातील नागरिकांची मोफत तपासणी, प्राथमिक निदान व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. गावातील नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून लवकर निदान – योग्य उपचार या संदेशाचा प्रसार करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश साध्य झाला. सहकार्य – आरोग्य विभाग, तालुका पलूस आयोजक
amol kadam
Nov 18, 20251 min read
bottom of page