✨ ग्रामपंचायत मोराळे जनजागृती उपक्रम
- amol kadam
- Nov 18, 2025
- 1 min read

ग्रामपंचायत मोराळे — जनजागृती उपक्रम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत
दिनांक 19/11/2025 रोजी मोराळे गावात
कुष्ठरोग तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमामध्ये आरोग्य विभागाच्या टीममार्फत
गावातील नागरिकांची मोफत तपासणी, प्राथमिक निदान व
आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
गावातील नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून
लवकर निदान – योग्य उपचार या संदेशाचा प्रसार करण्याचा
या उपक्रमाचा मुख्य उद्देश साध्य झाला.
सहकार्य – आरोग्य विभाग, तालुका पलूस
आयोजक – ग्रामपंचायत मोराळे
Comments