चविष्ट आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं लिंबूचं लोणचं, आंबट-तिखट चवीमुळे जेवणाची चव वाढवणारं. रोजच्या जेवणासोबत खाण्यासाठी उत्तम.
----
थेट ऑर्डरसाठी संपर्क:
कल्पना शरद पाटील – 74981 07374
यशदीप महिला स्वयंसहायता समूह, मोराळेघरगुती पद्धतीने तयार केलेली विविध प्रकारची चविष्ट लोणची उपलब्ध. थेट ऑर्डरसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधा.
लिंबूचं लोणचं - Lemon Pickle (1KG)
₹३००.००Price
No returns are accepted on this product.
No refunds are provided for this product.
