ताज्या हळदीपासून घरगुती पद्धतीने तयार केलेलं चविष्ट आणि आरोग्यदायी लोणचं. खास आंबट-तिखट चवीमुळे जेवणाची चव वाढवणारं.
----
थेट ऑर्डरसाठी संपर्क:
कल्पना शरद पाटील – 74981 07374
यशदीप महिला स्वयंसहायता समूह, मोराळेघरगुती पद्धतीने तयार केलेली विविध प्रकारची चविष्ट लोणची उपलब्ध. थेट ऑर्डरसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधा.
हळदीचे लोणचं - Turmeric Pickle(1KG)
₹४००.००Price
No returns are accepted on this product.
No refunds are provided for this product.
